महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात विविध १०९८९ पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास २२ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून ज्या उमेदवारांनी अर्ज केले नाही. किंवा अर्ज करण्यास उशीर झाला व फी भारता आली नाही अशा सर्व साठी अर्ज करण्याची सुवर्ण संधी .
अर्ज फी ➩➩➩➩ SC एस सी / ST एस टी / OBC ओबीसी / EWS ई डब्लू एस /PWD पि डब्लू डी साठी रु -९००
GENERAL सर्वसाधारण - रु - १०००
माजी सैनिक साठी फी नाही.
वय ➩➩➩➩ १८ सप्टेंबर २०२३ रोजी १८ ते ४० वर्ष असावे
( ५ वर्ष SC व ST साठी तर OBC साठी ३ वर्ष वयात सूट )
अर्ज करण्याची शेवटची तारीख ➩➩22 सप्टेंबर २०२३
शैक्षणिक पात्रता➩➩ शैक्षणिक पात्रते साठी मूळ जाहिरात बघावी नंतर अर्ज करावा. .
जाहिरात येथे पहा ➩➩➩➩ आरोग्य विभाग
ऑनलाईन अर्ज येथे करा ➩➩➩➩ आरोग्य विभाग अर्ज
अधिकृत वेबसाईट ➩➩➩➩ http://arogya.maharashtra.gov.in/
सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात बघावी नंतर अर्ज करावा.