२७ मार्च, २०२३

पॅन आधार लिंक करण्यासाठी 30 जून 2023 पर्यंत मुदतवाढ


👉 हा ३0 जून २०२३ शेवटची तारीख पॅन आधार लिंक करण्यासाठी तरी आयकर अधिनियम १९६१ नुसार आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आसने गरजेचे आहे. त्यामुळे आपले पॅन कार्ड  आधार शी लिंक करणे आवश्क आहे , नाहीतर पॅन कार्ड रद्द केले जाईल, पुढील होणारा त्रास टाळण्यासाठी आजच आपले पॅनकार्ड लिंक करून घेणे गरजेचे आहे.
पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आधार किंवा पॅन कार्ड वरील  नाव,  जन्म तारीख,  लिंग यात कोणताही बदल नको किंवा चूक नको आहे, जर चूक असेल तर ती अगोधार बरोबर करून (आधार कार्ड किंवा पंन  कार्ड update करून ) घेणे जरुरी आहे .तरच आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक होईल. 
पॅन कार्ड लिंक आहेकी नाही चेक करण्यासाठी पुढील लिंक वापर करावा   👇
आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहेकी नाही चेक करण्यासाठी पुढील चित्रा प्रमाणे 👇

(Pan Nambaer ) या चौकोणात  आपला पॅन कार्ड नंबर  टाकावा तसेच ( Aadhar Numbaer) या चौकोणात आधार नंबर टाकावा व पुढील लिंक बटनावर किलिक करावे   
आधारशी लिंक असल्यास पुढील माहिती दिसेल 👇
आधारशी लिंक नसल्यास पुढील माहिती दिसेल 👇
🔉🔉🔉

पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नसल्यास पुढील पद्धत पॅन कार्ड लिंक करण्यासाठी वापरावी 


पुढील लिंक वार जाऊन चित्रा प्रमाणे माहिती भरावी व आपले पॅन कार्ड  लिंक साठी असलेले पेमेंट  देण्सायासाठी 

पुढील प्रमाणे पद्धत वापरावी.
            😐 आधार लिंक वर किलिक करावे 



           😐 Validate वर किलिक करावे 
 

      😐 Continue to Pay Through e-Pay Taxवर किलिक करावे 


 

😐 पॅन नंबर टाकावा व मोबाईल नंबर टाकावा Continue वर किलिक करावे 

                     

😐OTP टाकावा Continue वर किलिक करावे 
                               

😐 Income Tax  Continue वर किलिक करावे 

😐 Income TaxAY (2023-24) and Type of Payment as Other Receipts (500) and Continue.
  Continue वर किलिक करावे



😐  Applicable amount will be pre-filled against Others and click  Continue वर किलिक करावे

Continue वर किलिक केल्यावरती पेमेंट getwaey जाऊन लगेच नेट बँकिंग , डेबिट कार्ड,  UPI  चा वापर करून १००० रुपये पेमेंट करावे व पावती आपल्या जवळ जपून ठेवावी १  तास ते चार दिवसात आधार लिंक वर जाऊन परत आपला पान नंबर व आधार नंबर टाकून पान लिंकीग प्रोसेस पूर्ण करावी 
धन्यवाद 


आपल्या ब्लॉग आवडल्या शेअर करा 
 

अधिक माहिती साठी आजच  आमचा whatsapp Gruop सामील होय पुढील लिंक वापरून 

२० मार्च, २०२३

महा माहिती

    सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रीये अंतर्गत प्रवेश अर्ज मुदत वाढ २५ मार्च २०२३ पर्यंत 



          सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रीये अंतर्गत प्रवेश अर्ज सुरु.

RTE ऑनलाइन प्रोसेस सुरू झालेली असून दि.  ते २५ /3/2023 परेत RTE चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा...


Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार  


📝1st std Admission under RTE Act.

अवशक कागद पत्र 

आधार कार्ड

जन्म दाखला

उत्पन्न दाखला

जातीचा दाखला (एस सी, एस टी, ओ बी सी, व्ही जे एन टी, एन टी असेल तरच )

रहिवासी पुरावा

अर्ज भरण्यासाठी पुढील लिंक कीलिक 

https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex

 🏡📢🖼️ठळक मुद्दे


👉RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण 1st ते 8th std पर्यंत मोफत


👉 कुठलेही शुल्क नाही !


👉 SC/ST साठी उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही.


👉 कोणत्याही प्रलोभनास बळी पडून, कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार करू नये.


👉 खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे.


👉Admissions seats प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी


R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत ) तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश 


R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक)


अर्ज भरण्यासाठी पुढील लिंक कीलिक 


https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex



१५ मार्च, २०२३

महा माहिती

शेतकर्यासाठी खुश खबर पी एम किसान योजनेचे २००० गेले कोठे ते चेक करा पुढील लिंक वर 

    आता बघा घरी बसल्या आजच  पी एम - किसान (PM-Kisan) योजनेचे १२ वा हप्ता आपल्या कोणत्या बँक खात्यात  जमा झालाआहे.  हप्ता जमा झाले  कि नाही ते बघण्यासाठी पुढील लिंक वापर  https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx  

हप्ता बघण्यासाठी पुढील लिंक वार जाऊन आपला केवासी केल्याला मोबाईल नंबर दाबा व  कॅपच्या  कोड टाका  पुढील चित्रा प्रमाणे 

व  Get  Data  बटन दाबा  या नंतर आपल्याला आपली सर्व माहिती मिळेल, ज्या मध्ये नाव , पत्ता, नोंदणी नंबर, नोंदणी दिनांक, केवासी झाली का नाही, बँक लिंक आहे की नाही , हप्ते चालू आहे कि नाही,  आपला हप्ता कशामुळे बंद झाले हि सर्व माहिती मिळेल 
 
पुढील लिंक चेक करा 

 



Amazon Business

Amazon Business
Up to 40% Off

लोकप्रिय पोस्ट