२४ मे, २०२३

१२ वी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर, येथे पहा १२ वी निकाल (HSC RESULT)

 १२ वी (HSC)  परीक्षेच्या निकालाची  तारीख जाहीर, येथे पहा १२ वी निकाल (HSC RESULT)  

HSC Result


शैक्षणिक वर्ष २०२२ – २०२३ इयत्ता १२ वी HSC Result परीक्षेचा  निकाल उद्या २५ मे २०२३ रोजी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.

हा निकाल बघण्यासाठी माहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च मध्यामिक बोर्डाच्या वेब साईट जाहीर होणार आहे. 

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यास आपला १२ वी परीक्षा बैठक क्रमांक व आई नाव टाकून आपला निकाल बघता येईल.

तसेच पुढील इतर हि पोर्टल वर बघावास मिळणार आहे.


👇 १२ वी परीक्षेचा  निकाल बघण्यासाठी पुढील लिंक चा वापर करावा 👇


www.maharesult.nic.in

www.hsc.maharesult.org.in

www.hscresult.mkcl.org

१९ मे, २०२३

पी एम किसान सम्मान निधी (PM KISAN ) योजनेचा वितरीत होणाऱ्या १४ व्या हप्तासाठी ई - केवायसी (E -kyc ) करणे गरजेच

 पी एम किसान सम्मान निधी (PM KISAN ) योजनेचा मे २०२३ मध्य वितरीत होणाऱ्या १४ व्या हप्ता कोणताही लाभार्थी वंचित राहू नाही यासाठी लाभार्थी शेतकर्यांनी कृषी विभाग अंतर्गत आवाहन करण्यात येते, कि १४ व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी पुढील गोष्टी शेतकर्यांनी करणे बंधन कारक आहे , जेणे करून आपला पि एम किसान योजनेचा हप्ता विना अडथळा आपल्या बँक खात्यात जमा करण्याशाठी 'पी एम किसान ' (PM KISAN )योजनेची के वाय सी करणे गरजेचे आहे यासाठी आपण दोन पद्धतीने केवासी करता येतील.

१). स्वत मोबाईल ओ टी पी द्वारे घर बसल्या के वाय सी करू शकतात ' पी एम किसान (PM KISAN )' या पोर्टल वार जाऊन ई - केवायसी 

"(E -kyc ) "या वर किलिक करून पुढे आधार नंबर व मोबाईल नंबर टाकून आधार शी लिंक असलेला मोबाईल माहिती टाकून submit बटन वर किलिक करावे. त्यांतर आपणास ई केवासी सक्सेस फुली सबमिट झालेच स्क्रीन वार माहिती दिसेल व आपले आधार केवायसी ७२ तासात उपडेट होईल ई किवासी साठी पुढील लिंकचा वापर करावा https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx 


२). आपल्या आधार कार्ड ला मोबाईल लिंक नसेल तर CSC सेंटर , आपले सरकार केंद्र किंवा सेतू केंद्रात जाऊन आपण बायोमाट्रिक द्वारे ई - केवायसी (E -kyc ) करता येईल त्यासाठी आपले आधार कार्ड व मोबाईल या केंद्रत घेऊन जावे लागेल. सेंटर चालक(VLE ) आपली बायोमाट्रिक द्वारे ई - केवायसी (E -kyc ) करेल व आपणास ई - केवायसी (E -kyc ) झाल्याची पावती मिळेल. 

 पॅन आधार लिंक करण्यासाठी 30 जून 2023 पर्यंत मुदतवाढ

आशा पद्धतीने अपने ई - केवायसी (E -kyc ) करता येईल.

 ई - केवायसी (E -kyc ) करण्या अगोधार आपणास बँकेत जाऊन आपले आधार कार्ड बॅंक खात्याशी संलग्न (ADHAR SEEDED) करावे लागेल. तसेच आपली DBT बँक खात्यात बदलावे लागेल जेणे करून बंद किंवा चुकीच्या खात्यात पैसे जमा होणार नाही .


या गोष्टीचे पालन केल्यास पी एम किसान हप्ता बंद न होता वेळेत आपल्या खात्यात जमा होईल 


तसेच आपण वेळोवेळी आपले पी एम किसान या पोर्टल वरती 'https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx ' या लिंक लाभार्थी महिती चेक करून पुढील कारवाही करावी 


माहिती काही बदल असेल तरी वेळेत तपासणी करावी व पी एम किसान हेल्प लाईन वर संपर्क साधावा .


    पी एम किसान योजनेचे २००० कोठे गेले चेक करण्यासाठी पुढील लिंक वर किलिक करा     


१२ मे, २०२३

MHT-CET 2023 Exam PCB ग्रुप चे प्रवेश पत्र (ADMIT CARD ) उपलब्ध झाले आहे. असे चेक करा आपला परीक्षा केंद्र कोठे आहे .

 एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET) २०२३ परीक्षा हि इंजिनेरिंग Engginering / बी. एस. सी. अग्री (BSc Agri )/ बीफार्म (B. Pharm) या अभ्यास क्रमासाठी परीक्षाची आवश्कता आहे. तरी २०२३ -२०२४ या पुढील शैक्षणिक वर्षाच्या  प्रवेशासाठी एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET)  परीक्षा देणे अनिवार्य आहे, एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET)  परीक्षा दिलेली नसेल तर आपण पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी मुकणार आहात. ज्या विद्यार्थांनी एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET)  परीक्षा PCB ग्रुप साठी अर्ज केला होता त्यांचे प्रवेश पत्र (Admit Card) उपलब्ध झाले आहे. आपले परीक्षा केंद्र कोणत्या शहरात आले आहे व परीक्षा केंद्र कोणते आहे. हे बघण्यासाठी आपले प्रवेश पत्र लगेच प्रिंट करा. 

                                  प्रवेश पत्र प्रिंट करण्यासाठी पुढील लिंकवर उपलब्ध
 प्रवेश पत्र प्रिंट(Admit Card Dawnload) करण्यासाठी विद्यार्थ्याचा अर्ज क्रमांक व जन्म तारीख पाहिजे  

 विद्यार्थ्यांनी आपले एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET) प्रवेश पत्र प्रिंट करून त्यावरील माहिती वाचावी , त्या नुसार परीक्षेसाठी लागणारे साहित्य ,पोषाक (ड्रेस ) कोड परिधान करावा , आपल्या बरोबर प्रवेश पत्र , ओळख पत्र  यामध्ये  आधार कार्ड / पॅन कार्ड / बँक पासबुक / शाळेचे ओळख पत्र / शासकीय अधिकारी यांनी जरी केलेले ओळख /मतदान कार्ड / वाहन परवाना या पैकी एक ओळख पत्र सोबत घेऊन जाने . तसेच  पासपोर्ट फोटो  जवळ ठेवावे किवां एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET) प्रवेश पत्रावर योग्य त्या ठिकाणी  चीटकावे .

👉 Dawnload MHT- CET Admit Card

एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET)  परीक्षासाठी परीक्षा केंद्रावर जास्तीत जास्त 30 मिनिट अगोदर जावे , जेणे करून आपणास कोणताही अडथला निर्माण होणार नाही. जाताने प्रवेश पत्रावरील नियम योग्य प्रकारे वाचून जाने व त्याचे पालन करणे विद्यार्थ्यास बंधन कारक आहे .


एम.एच.टी –सि.ई.टी (MHT-CET) PCB ग्रुप परीक्षा देणारे सर्व विद्यार्थ्यांना परीक्षे साठी हार्दिक शुभेच्छा 


०४ मे, २०२३

MHT-CET 2023 Exam PCM ग्रुप चे प्रवेश पत्र (ADMIT CARD ) उपलब्ध झाले आहे. असे चेक करा आपला परीक्षा केंद्र कोठे आहे .


एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET) २०२३ परीक्षा हि इंजिनेरिंग Engginering / बी. एस. सी. अग्री (BSc Agri )/ बीफार्म (B. Pharm) या अभ्यास क्रमासाठी परीक्षाची आवश्कता आहे. तरी २०२३ -२०२४ या पुढील शैक्षणिक वर्षाच्या  प्रवेशासाठी एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET)  परीक्षा देणे अनिवार्य आहे, एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET)  परीक्षा दिलेली नसेल तर आपण पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी मुकणार आहात. ज्या विद्यार्थांनी एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET)  परीक्षा PCM ग्रुप साठी अर्ज केला होता त्यांचे प्रवेश पत्र (Admit Card) उपलब्ध झाले आहे. आपले परीक्षा केंद्र कोणत्या शहरात आले आहे व परीक्षा केंद्र कोणते आहे. हे बघण्यासाठी आपले प्रवेश पत्र लगेच प्रिंट करा. 
                                     प्रवेश पत्र प्रिंट करण्यासाठी पुढील लिंकवर उपलब्ध
 प्रवेश पत्र प्रिंट(Admit Card Dawnload) करण्यासाठी विद्यार्थ्याचा अर्ज क्रमांक व जन्म तारीख पाहिजे  

 विद्यार्थ्यांनी आपले एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET) प्रवेश पत्र प्रिंट करून त्यावरील माहिती वाचावी , त्या नुसार परीक्षेसाठी लागणारे साहित्य ,पोषाक (ड्रेस ) कोड परिधान करावा , आपल्या बरोबर प्रवेश पत्र , ओळख पत्र  यामध्ये  आधार कार्ड / पॅन कार्ड / बँक पासबुक / शाळेचे ओळख पत्र / शासकीय अधिकारी यांनी जरी केलेले ओळख /मतदान कार्ड / वाहन परवाना या पैकी एक ओळख पत्र सोबत घेऊन जाने . तसेच  पासपोर्ट फोटो  जवळ ठेवावे किवां एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET) प्रवेश पत्रावर योग्य त्या ठिकाणी  चीटकावे .

👉 Dawnload MHT- CET Admit Card

एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET)  परीक्षासाठी परीक्षा केंद्रावर जास्तीत जास्त 30 मिनिट अगोदर जावे , जेणे करून आपणास कोणताही अडथला निर्माण होणार नाही. जाताने प्रवेश पत्रावरील नियम योग्य प्रकारे वाचून जाने व त्याचे पालन करणे विद्यार्थ्यास बंधन कारक आहे .


एम.एच.टी –सि.ई.टी (MHT-CET) परीक्षा देणारे सर्व विद्यार्थ्यांना परीक्षे साठी हार्दिक शुभेच्छा 

👉अधिक माहिती साठी आजच  आमचा whatsapp Gruop मध्ये  सामील होण्यासाठी  पुढील लिंक चा वापर करा  

👉  येथे किलिक करा  सामील होण्यासाठी 👈☎


०३ मे, २०२३

NEET Exam -२०२३ ७ मे २०२३ रोजी परीक्षा जाहीर प्रवेश पत्र (Admit Card )असे करा डाऊनलोड

 

२०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी MBBS / BDS/BAMS/BHMS/BUMS/BPTh/BOTh/BASLP/BP&O/B.Sc Nursing  पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश  साठी नीट परीक्षा देणे बंधन कारक आहे. नीट साठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे . त्याची परीक्षा ७ मे २०२३ रोजी जाहीर झाली आहे.  त्यासाठी लागणारे प्रवेश पत्र / admit card  प्रिंट करण्यासाठी लिंक उपलब्ध झाली आहे  प्रवेश पत्र प्रिंट करण्यासाठी अर्ज क्रमांक (Application Number) व जन्म तारीख गरजेचे आहे. 

शैक्षणिक प्रवेशास लागणारे कागद पत्र सविस्तर  माहिती

 प्रवेश पत्र प्रिंट करण्यासाठी पुढील लिंकवर उपलब्ध 
विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश पत्र प्रिंट करून त्यावरील माहिती वाचावी , त्या नुसार परीक्षेसाठी लागणारे साहित्य ,पोषाक (डेर्स ) कोड परिधान करावा , आपल्या बरोबर प्रवेश पत्र , ओळख पत्र  यामध्ये  आधार कार्ड / पॅन कार्ड / बँक पासबुक / शाळेचे ओळख पत्र / शासकीय अधिकारी यांनी जरी केलेले ओळख /मतदान कार्ड / वाहन परवाना या पैकी एक ओळख पत्र सोबत घेऊन जाने . तसेच पोस्ट कार्ड (४*६) चा  फोटो , पासपोर्ट फोटो , जवळ ठेवावे किवां प्रवेश पत्रावर योग्य त्या ठिकाणी  चीटकावे .
परीक्षा केंद्रावर जास्तीत जास्त 30 मिनिट अगोदर जावे , जेणे करून आपणास कोणताही अडथला निर्माण होणार नाही. जाताने प्रवेश पत्रावरील नियम योग्य प्रकारे वाचून जाने व त्याचे पालन करणे विद्यार्थ्यास बंधन कारक आहे 

 

👉 Download NEET Admit Card 

सर्व विद्यार्थ्यांना परीक्षे साठी हार्दिक शुभेच्छा 


👉अधिक माहिती साठी आजच  आमचा whatsapp Gruop सामील होण्यासाठी  पुढील लिंक चा वापर करा  

👉  येथे किलिक करा  सामील होण्यासाठी 👈☎

Amazon Business

Amazon Business
Up to 40% Off

लोकप्रिय पोस्ट